5/5 Jay S. 6 years ago on Google
(Translated
by
Google)
Aichner's
Attorney
General
Ganapati,
the
majestic
deity!
Chirner,
a
historic
village
situated
in
nature-rich
mountainous
state
of
Kush.
The
Mahaganapati
Devansthan
is
very
ancient
and
the
head
of
the
Peshwa
Ramji
Mahadev
Phadke
renovated
the
temple
and
built
a
magnificent
stone
temple.
There
is
a
rock
and
a
loop
in
the
hands
of
an
idol
who
is
sitting
in
the
Padmasana
General
Chat
Chat
Lounge
Every
year,
thousands
of
devotees
come
to
Chirner
to
see
the
Mahaganapati.
Today,
we
also
go
to
the
Darshan
of
the
Mahaganapati,
Ch
Welcome
to
the
era
of
the
city.
(Original)
💐💐💐💐चिरनेरचा
महागणपती💐💐💐💐
मंगलमय
तेजोमय
दैवत
म्हणजे
गणपती!६४
विद्यांची
देवता
असणाऱ्या
या
देवतेची
अनेक
जागृत
देवस्थाने
आहेत.त्यापैकी
एक
आहे
ते
रायगड
जिल्ह्यातील
चिरनेर
या
गावात!
निसर्ग
संपन्न
डोंगर
कुशीत
वसलेले
चिरनेर
हे
ऐतिहासिक
गाव.इंग्रज
राजसत्तेविरुद्ध
१९३०साली
या
गावात
जंगल
सत्याग्रह
झाला.या
गौरवशाली
स्वातंत्र
समराला
आशिर्वाद
होते
ते
याच
महागणपतिचे!!
महागणपती
देवस्थान
अत्यंत
प्राचीन
असून
पेशव्यांचे
सरदार
रामजी
महादेव
फडके
यांनी
मंदिराचा
जीर्णोद्धार
करून
भव्य
पाषाणी
मंदिर
उभारले.या
गोल
घुमटाच्या
मंदिरात
महागणपती
स्तानापन्न
आहेत.भक्तांचे
आराध्य
दैवत
असणाऱ्या
महागणपतीची
मूर्ति
पाषाणी
असून
सुमारे
सह
फुट
ऊंच
व
साडे
तीन
फुट
रुंद
आहे.मूर्ति
शेंदुरचर्चित,चतुर्भुज
आहे.पद्मासनात
आरूढ
असणाऱ्या
मूर्तिच्या
हाती
खड्ग
व
पाश
आहेत.
चिरनेरला
दरवर्षी
महागणपतिचा
माघी
उत्सव
भव्यतेने
साजरा
होतो.यादिवशी
हजारो
भाविक
महागणपतिच्या
दर्शनार्थ
चिरनेरला
येतात.नवसाला
पावणारा
गणपति
म्हणून
या
दैवतेची
ख्याति
सर्वदूर
पसरली
आहे.अनेक
भाविक
महागणपतिच्या
दर्शनाला
संकष्टि
चतुर्थीला
अवश्य
येतात.निसर्गसम्पन्न
व
मंगलमय
वातावरण
यामुळे
है
देवस्थान
भाविकांना
नेहमीच
पर्वणी
वाटते.मग
आज
आपणही
निघा
महागणपतिच्या
दर्शनाला,चिरनेर
नगरीत
आपले
स्वागत
आहे.